स्वप्नं ही अतिशय सुरेख देणगी निसर्गाने माणसाला दिली आहे. वास्तव जीवनातील अनेक मर्यांदांमुळे जे प्रत्यक्षात करता येत नाही ते स्वप्नात करता येते. स्वप्नात गरीब माणूस श्रीमंत होऊ शकतो. पायाने अधू माणूस स्वप्नात पळू शकतो. गालिच्यावर बसून जगसफर करू शकतो. जे जे हवे ते सारे स्वप्नामध्ये साध्य करू शकतो. आपली स्वप्ने निराश मनाला आशा देतात,मनाला नव्याने उभारी देतात त्याचप्रमाणे भितीदायक स्वप्नेही असतात. या स्वप्नांचा अर्थ लावून माणसाचे व्यक्तिमत्व, त्याची मनोवस्था याचे विश्लेषण करून त्याला जडलेले मनोविकार जाणून घेता येतील असे सिग्मंड फ्राॅईड ला वाटत होते.
Release date
Audiobook: June 10, 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 23 ratings
Informative
Inspiring
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
English
International