Step into an infinite world of stories
7 of 8
Biographies
‘लाकडी घोडय़ांच्या शर्यतीतला विजेता’ डी एच लॉरेंसची कथा वाचताना वर्डसवर्थचं प्रसिद्ध वचन आठवत राहतं: चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन! पण इथला संदर्भ किती शोकात्म! श्रीमंतीचा ध्यास घेऊन आपलं आणि कुटुंबाचं सुखी आयुष्य दुःखी करणारी एक आई आणि तिची कमनशिबीपणा बद्दलची खंत दूर करण्यासाठी जिवाची बाजी लावणारा पाच सहा वर्षांचा अजाण मुलगा. शेवटी पैशांचा पाऊस पडतो पण मूल गमावल्यामुळे वाहणारे अश्रू काही त्या पावसा धुवून जात नाहीत. आयुष्यभर ते आता वाहतच राहणार!
© 2025 Zankar Audio Cassettes (Audiobook): 9789364385824
Release date
Audiobook: May 13, 2025
Listen and read without limits
800 000+ stories in 40 languages
Kids Mode (child-safe environment)
Cancel anytime
Listen and read as much as you want
1 account
Unlimited Access
Offline Mode
Kids Mode
Cancel anytime
English
International