4.6
Biographies
एक सिद्धहस्त अभिनेत्रीचा सफरनामा... एका प्रतिभासंपन्न दिग्दर्शिकेचा बहुआयामी आत्मशोध! मराठी रंगभूमीला नवतेचं भान मिळालं, अनेक नवे नाटककार / कलावंत घडले, मराठी नाटकाच्या कक्षा विस्तारल्या; हे सारं घडलं, ते या विजया बाईंमुळे.वाचकाला विश्र्वासात घेऊन त्या सांगताहेत गोष्ट... स्वत:ची आणि मराठी रंगभूमीची, आपल्या दिलखुलास, प्रसन्न शैलीत.आठवणींच्या धाग्यांचं हे मुलायम विणकाम ऐकणाऱ्यांना नक्कीच बांधून ठेवेल हे नि:संशय!
Release date
Audiobook: April 17, 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 110 ratings
Heartwarming
Inspiring
Informative
Download the app to join the conversation and add reviews.
English
International