Still Online - La nostra eredità digitaleBeatrice Petrella
स्टोरीटेल नेहमीप्रमाणेच याही आठवड्यात विविधरंगी, विविधढंगी ऑडिओबुक्स घेऊन येतंय, या आठड्यात म्हणजेच मे महिन्याची सुरवातच यावेळी स्टोरीटेलने श्रवणीय केली आहे. या आठवड्यात बच्चेकंपनीसाठी तर धम्माल गोष्टी येत आहेत, आणि या केवळ ऑडिओस्वरूपत नसून व्हिडिओ रूपातही स्टोरीटेल मराठीच्या युट्युब चॅनेलवर बघता येतील. याशिवाय, सुशिंची 'समांतर', अमिष त्रिपाठीची 'धर्म' या गाजलेल्या कादंबऱ्या स्टोरीटेलवर ऐकायला मिळतील. याशिवाय ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात नवं काय येतं आहे, याचा प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांनी घेतलेला थोडक्यात आढावा.
स्टोरीटेल सबस्क्राईब करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - Https://tinyurl.com/yck7rn27
Step into an infinite world of stories
English
International