Still Online - La nostra eredità digitaleBeatrice Petrella
माध्यमांचं डिजिटायजेशन कसं होतंय, पॉडकास्ट हे माध्यम भविष्य काळात किती मोठं आणि प्रभावी ठरेल तसेच प्रिंट माध्यम आणि डिजिटल माध्यम यांचे स्वतंत्र महत्त्व काय यावरील सखोल चर्चा ऐका आजच्या स्पेशल कट्ट्यावर... माध्यमतज्ज्ञ आणि निवेदक सिद्धार्थ केळकर यांनी माध्यमांची डिजिटलकडे कशी वाटचाल सुरू आहे यावरील निरीक्षणे नोंदवली आहेत... तेव्हा नक्की ऐका हा विशेष कट्टा... त्यासोबतच ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात नवं काय येतं आहे, याचा घेतलेला थोडक्यात आढावा.
सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
Step into an infinite world of stories
English
International