1857 चे स्वातंत्र्य समर भाग ४ हे हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा तेजस्वी ग्रंथ
© 2018 Storyside IN (Audiobook): 9789352845989
Release date
Audiobook: 25 March 2018
1857 चे स्वातंत्र्य समर भाग ४ हे हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा तेजस्वी ग्रंथ
© 2018 Storyside IN (Audiobook): 9789352845989
Release date
Audiobook: 25 March 2018
Step into an infinite world of stories
Overall rating based on 88 ratings
Motivating
Inspiring
Informative
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 7 of 88
Shweta
31 May 2020
Great people have paid great price for Independence we enjoy today.....must read for every Indian youth
Surekha
19 Feb 2022
Very nice presentation
Ravindra
6 Oct 2021
स्बातंत्र्यवीर सावरकर यांनी१८५७च्या स्वातंत्र्य समराचा समग्र इतिहास लिहून भारतीय जनतेवर अनंत उपकार केले आहेत. या पुस्तकामूळे ब्रिटिशांनी केलेला अपप्रचार उघडा पडला व योध्यांना न्याय मिळाला. याबद्दल स्वा.सावरकरांना शतशत प्रणाम. उत्कृष्ट वाचनाबद्दल श्री कदम यांना खुप खुप धन्यवाद.
अरुण अण्णासाहेब कागबट्टे
25 Sept 2021
मुस्लिम लोक एकदिलाने लढले. सामान्य अपवाद वगळता हिंदू त्यांच्या मागे राहिले. स्वतःचे राज्य राखणे हिच प्राथमिकता होती, त्या मुळे हे जण आंदोलन होऊ शकले नाही व्याप्ती मर्यादित राहिली
Anant
10 Nov 2022
१८५७ चे स्वातंत्र्य समर - भाग ४यामध्ये प्रामुख्याने स्वातंत्र्यसंग्रामाचे प्रमुख श्री तात्या टोपे यांची अधिक माहिती व शेवट तसेच रावसाहेब पेशवे आणि मौलवी यांचा शेवट याची थोडीफार माहिती आहे. तात्या टोपे यांनी १८५७ च्या उठावात केले काम संस्मरणीय आहे, तसेच त्यांचा शेवटही हृदयद्रावक आहे. शेवटी कथन केलेली उठावाच्या पराभवाची कारणे विशेष महत्त्वाची आहेत. ग्रंथाचा शेवट वाचताना याला प्रबंध का म्हणतात हे समजते. पराभवाची कारणे अतिशय स्पष्टपणे व वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने दिलेली आहेत. एकंदर ४ भागातील या ग्रंथाची भाषा अत्यंत ओजस्वी आणि प्रभावी आहे. हा ग्रंथ त्या काळात येणे अतिशय आवश्यक होते. याग्रंथातील माहिती अतिशय नाविन्यपूर्ण आणि आज पर्यंत जे शिकविले गेले त्यापेक्षा भिन्न आहे ती सावकारांनी त्या पारतंत्र्याच्या काळात कशी मिळविली हे गूढ कायम आहे. प्रत्येकाने एकदाच/वाचलाच पाहिजे असा हा ग्रंथ आहे.
Ranjeet nair
15 Apr 2020
Entire history, inspiration, courage, war, tactical, Faith, cooperation, unforgettable heroes of indian independence read at least once in your life
Muktalal
14 Sept 2021
Gret
English
India