4.7
Biographies
मराठी चित्रपटांवर अधिराज्य गाजवणारे दादा कोंडके यांची हे चरित्र आहे. प्रख्यात विनोदी अभिनेते एवढीच त्यांची ओळख नाही. गीतं, संवाद, लेखनं यशस्वी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, आणि एक उत्तम माणूस अशी त्यांची ओळख आहे. त्यांचं व्यक्तिमत्व प्रगल्भ, बहुआयामी होतं, पडद्यावरचं त्यांचं आयुष्य अनेकांनी अनेक वेळा पाहिलं असेल, पण दादा पडद्यामागे कसे होते. याची ओळख लेखिका अनिता पाध्ये यांनी करून दिली आहे. प्रत्यक्ष दादांच्याच शब्दांत ती वाचायला मिळते. बालपण, तारुण्य, नातेसंबंध, सिनेमाचे जग, तेथील वातावरण, रसिकांचे मिळालेले प्रेम, सेन्सॉर बोर्ड, द्वयर्थी गीतांच्या गमतीजमती अशा अनेक विषयांवर दादा मोकळेपणानं बोलले आहेत. त्यांचा हजरजबाबीपणा आणि विनोदाची उत्तम जाण त्यातून ठळक होते. दादा जसे सदाहरित होते, तसें हे पुस्तकही!
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353816476
Release date
Audiobook: 19 November 2020

Step into an infinite world of stories
Overall rating based on 918 ratings
Heartwarming
Mind-blowing
Inspiring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 918
Bhakti
26 Nov 2020
अफाट अचाट असं एक थोर व्यक्तिमत्त्व आणि त्यांचा जीवनपट... पडद्यावरील दादा आणि खऱ्या आयुष्यातले दादा ह्यांच्यात विनोदी वृत्ती आणि सरळ साधेपणा याबाबतीत असलेलं साम्य सोडलं तर इतर अनेक बाबतीत असलेला विरोधाभास आणि त्यांच्या आयुष्यातली एकटेपणा पाहून मनाला चटका लागल्याशिवाय राहत नाही. अनिता पाध्ये यांनी अप्रतिम शब्दांकन केलंय आणि गणेश दिवेकर ह्यांच्या अभिवाचनाला तोड नाही. 👏👏👏
Sayli
5 Jan 2021
Pustak tar chan ahech, pan Ganesh Divekar yancha utkrusht abhivachan hi kamal! Dada kondke, Balasaheb thakre, Sanjeev kumar, Amjad khan tasech pratyek character sathi wegla voice deun pustak tyanchya wachanane jivant zale ahe
Sumit
21 Apr 2021
पुस्तक गणेश दिवेकरांनी एकदम जिवंत केलाय .. ऐकताना दादा आणि प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात .. दादांबद्दल आदर अजून वाढला ..
ashish
21 Nov 2020
Great 👌 dada kondke.....khar atmcharitr
Sonal
10 Dec 2020
Great narration. The book is like a movie playing in front of you. Page Turner.
Krishna
4 Dec 2020
माहिती नसलेले दादा दिसले.एखाद्याच्या आयुष्यात किती उलथापालथ होते.तरीसुद्धा दादा हसवत राहिले..!
Sandeep
29 Nov 2020
Really liked ......
Anand
18 Dec 2020
Khupach chaan. Apan bahya image baghun lagech judge karto Lokana. Etar kutchya hi deshat ya mansala genius mhanun Satkar kela asta. Lekhan chaan va narration pan uttam. Barobar Dada kondkencha sur pakadlat.
Subhash
12 Mar 2022
शेवट मनाला चटका लावतो
दीपक
3 Dec 2020
अतिशय सुंदर प्रस्तुती .. दादांच्या वेगळ्या आणि सवेंदनशील मनाची आणि मोठेपणाची जवळून ओळख .. लिहिलेय हि छान आणि सुंदर वाचन ..थांबावास वाटतच नाही ..
English
India