4.3
Non-Fiction
एकटीचा सफरनामा - डॉ. राधा मंगेशकर! एक वलयांकित नाव आणि व्यक्तिमत्व. जगप्रसिध्द मंगेशकर कुटुंबात जन्म घेतलेल्या लेखिकेने संगीताच्या व्यासंगाबरोबरच भ्रमंतीचा छंदही जोपासला. काही दिवस प्रवास केला नाही तर आपण अस्वस्थ होतोय, हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले, तेव्हापासूनच त्यांचा एक स्वतंत्र, स्वतःसाठीचा, स्वतः केलेल्या एकल भ्रमंतीचा म्हणजेच सोलो ट्रॅव्हलिंगचा सफरनामा चालू झाला. प्रवासाच्या या छंदातूनच लेखिकेने जग पालथे घातले. नवे अनुभव, नवी माहिती, विविध संस्कृती, निसर्ग, खाद्यपरंपरा, लोकजीवन, या सगळ्यांकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारे हे जिवंत, रसरशित, आशयघन पुस्तक त्यातूनच जन्माला आले. हे पुस्तक म्हणजेच एकटीचा सफरनामा... !
Release date
Audiobook: 15 May 2023

Step into an infinite world of stories
Overall rating based on 29 ratings
Informative
Inspiring
Heartwarming
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 29
Arti
31 May 2023
राधाताई आपण खुप छान वर्णन लिहिले आहे नव्हे ते मनाच्या गाभाऱ्यातून ते आपल्या लेखणीतून अवतरले आणि त्या शब्द प्रपातून मॄणाल मैम नी ते तितक्याच आनंद अनुभवातून माझ्या मनात ,डोळ्यात साठले गेले आहे.आणि या गावी आपल्या सह तो अनुभव अनुभवलं केवळ आपल्यामुळेच धन्यवाद 🙏असेच लेखन कायम लिहावे हा आग्रह
Jaideep
28 Jun 2023
Good read
Abhay
25 Feb 2024
खुपच सुंदर ..मांडणी १०० पैकी १००
PRASHANT
3 Jun 2024
विचारांना वेगळी दिशा देणारे पुस्तक
Manisha
8 May 2024
Nice
Bharati
6 Jul 2023
नेहमीच्या प्रवास करणाऱ्या पेक्षा जरा हटके असलेलं हे अभ्यासपूर्ण, संस्कृतीची वैशिष्ट्य सांगणार असं पुस्तक आहे.पण मला फक्त एक शंका आहे की ते आपले सोयरे या प्रकरणात प्राण्यांविषयीची आत्महत्या दिसते ही सर्वच प्राण्यांमध्ये आपल्या मनामध्ये असते का विशेषतः जे मांसाहार करतात त्यांच्या... कारण निसर्ग वाचवा प्राणी वाचवा प्राण्यांचे रक्षण करा असे सांगणारे पर्यावरणवादी जेव्हा मांसाहार करतात तेव्हा त्या प्राण्यांचे रक्षण करणारा कोण असते.
स्वप्निल
13 Jun 2023
ओके
V
6 Sept 2023
Awesome, अप्रतिमईतके माहिती पूर्ण आणि प्रसन्न प्रवास वर्णन मी आधी कधीच वाचले नाही. हे एक पुस्तक 10 पुस्तकातील माहिती आणि आनंद देते.Must Read for Everyone.Storytel ने आणखी अशी पुस्तके ऑडिओ book format मध्ये आणावीत ही विनंती
Kiran
9 Jul 2023
Best informative many unknown facts and stories step by step we go ahead
Manisha
7 Aug 2023
खूपच सुंदर पुस्तक आहे. पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते. लेखिकेचा अभ्यास खूप दांडगा आहे. अजून पुस्तकाची वाट बघत आहे.
English
India