3.8
كتب واقعية
"वाचताना सहज कळते ती ग़ज़ल, मोकळा संवाद करते ती ग़ज़ल, दोन ओळींच्याच जगण्यातून जी, अनुभवाला अमर करते ती ग़ज़ल. या ऑडिओ बुक मध्ये मंजिरी धामणकर यांनी निवडक शेरांचे मराठी भाषांतर केलेले आहे. या ऑडिओ बुक मुळे मराठी वाचकांना उर्दू शायरीची ओळख होईल हे ऑडिओ बुक ऐकताना तुम्हाला असं लक्षात येईल की ही भाषांतरं नुसती उर्दू शब्दांची भाषांतरं नसून शेरामधल्या भावनांची आहेत आणि याला एक मराठी तडका देखील आहे. जणू हे भाषांतर नसून भावांतरच आहे." यशवंत देव यांची ही प्रस्तावना ओम भुतकरने त्याच तरलतेने वाचली आहे. रसिकांनी या चांदण्याचा मनसोक्त आस्वाद घ्यावा.
© 2021 Zankar (كتاب صوتي): 9789393051202
تاريخ النشر
كتاب صوتي: 25 نوفمبر 2021
أكثر من 200000 عنوان
وضع الأطفال (بيئة آمنة للأطفال)
تنزيل الكتب للوصول إليها دون الاتصال بالإنترنت
الإلغاء في أي وقت