रामायण हे सर्वकालीन , सर्वस्पर्शी आणि सर्वजीव विकास साधणारे महाकाव्य आहे. या ऑडीओ बुक मध्ये फक्त रामाची कथा नाही आहे. रामकथेतून आपली समाजव्यवस्था, कुटुंबव्यवस्था दृढ कशी करता येईल हा विचार आहे. रामायणाचे आजच्या बदलत्या काळातील Application आहे. एक राष्ट्रनिर्मितीचे collective wisdom आहे. कितीही काळ बदलला तरीही अधिकच उजळून निघणारे हे महाकाव्य एका वेगळ्या रुपात आणि वेगळ्या मांडणीतून प्रत्येक घरात ऐकावे असे आहे.
© 2022 Zankar (كتاب صوتي): 9789395399050
تاريخ النشر
كتاب صوتي: 31 أغسطس 2022
أكثر من 200000 عنوان
وضع الأطفال (بيئة آمنة للأطفال)
تنزيل الكتب للوصول إليها دون الاتصال بالإنترنت
الإلغاء في أي وقت