लंडनमध्ये वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेणारी, आपल्या आई-बाबांपासून हजारो मैलांवर एकटी राहणारी, अवघ्या २०-२२ वर्षाची ईरा एक धाडसी मुलगी. आपल्या आई-बाबांना आपली काळजी वाटू नये म्हणून कित्येक गोष्टी ती मनातच ठेवते पण त्यांची काळजी मात्र कायम करत असते. मग ती आपलं मन मोकळं कसं करणार? यासाठी ईराने तिच्या रोजनिशीचा आधार घेतला. रोज बदलत जाणाऱ्या तिच्या भोवतीच्या जगाचं आणि तिच्या मनाचं प्रतिबिंब तिच्या डायरीत उमटत होतं. कधी कधी एखादी छोटीशी घटना ईराचं जग हलवून टाकते तर कधी ती समोरच्या कठीण वाटणाऱ्या आव्हानांचा अगदी समर्थपणे सामना करते. डायरीच्या माध्यमातूनच ती स्वतःशी बोलते, तिच्या घरच्यांशी आणि इतरांशीपण. तिची लाडकी गिटारसुद्धा तिच्या डायरीसारखीच तिला सावलीप्रमाणे साथ देते.
ऐकू या, ईराच्या रोजनिशीतली काही पाने.
ईराची डायरी भाग - २
© 2023 Zankar (دفتر الصوت ): 9789395399586
تاريخ الإصدار
دفتر الصوت : 22 مارس 2023

خطوة إلى عالم لا حدود له من القصص
التقييم الإجمالي استنادًا إلى تقييمات :reviewالعد
مثير للمشاعر
تشجيعي
ملهم
قم بتنزيل التطبيق للانضمام إلى المحادثة وإضافة مراجعات.
عربي
الإمارات العربية المتحدة