ईरा एक जिद्दी, धडपडी,लंडनमध्ये वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेणारी मुलगी. येणाऱ्या प्रत्येक आव्हानाचा समर्थपणे सामना करत ती आता शेवटच्या वर्षात आली आहे. आपल्या परीने ती कायम आनंदी राहायचा प्रयत्न करते. येणारा प्रत्येक अनुभव तिला काहीतरी नवीन शिकवून जातो आणि आयुष्याकडे बघण्याची तिची जाण समृद्ध होत जाते. डायरी आणि गिटार सारखाच एक नवीन बंध तिच्या नकळत तिच्याशी विणला जाऊ लागला होता.
तिचं वैदयकीय पदवीचं शेवटचे वर्षपण आधीसारखंच खडतर होतं का? सगळं सोडून घरी जावंस तिला का वाटलं? ईराचं शिक्षण अखेरीस पूर्ण झालं का?
या प्रश्नांच्या उत्तरांसाठी ऐकू या ईराच्या रोजनिशीमधली काही पाने,
ईराची डायरी शृंखलेतील अखेरचा भाग, भाग- ३
© 2023 Zankar (دفتر الصوت ): 9789389514483
تاريخ الإصدار
دفتر الصوت : 22 أغسطس 2023

خطوة إلى عالم لا حدود له من القصص
التقييم الإجمالي استنادًا إلى تقييمات :reviewالعد
مثير للمشاعر
ملهم
مشوّق
قم بتنزيل التطبيق للانضمام إلى المحادثة وإضافة مراجعات.
عربي
الإمارات العربية المتحدة