हिंदूराष्ट्राच्या इतिहासाचे खरे स्वरूप आकलण्यास्तव सामाष्टिक भावनेच्या प्रकाशातच तो जसा वाचला पाहिजे तसेच आपण जे वाचित आहो तो इतिहास आहे ही जाणीव एकसारखी जागृत ठेवली पाहिजे. जे मागे घडले ते ह्यात यथावत नि यथाप्रमाण लिहिले आहे. आज काय घडावयास पाहिजे ते भूतकाल सांगणारे नसून ते आज आपण सोडविले पाहिेजे. वर्तमान कालाने भूतकालात त्या त्या वेळेच्या भिन्न परिस्थितीप्रमाणे आपल्या तत्कालीन पूर्वजांना जे जे योग्य वाटते ते ते त्यांनी केले. आज जर परिस्थिती भिन्न असेल तर धार्मिक, सामाजिक वा राजकीय प्रकरणी आपण आपल्या हिंदूराष्ट्राच्या हिताला अनुकूल असेल तेच आचरिले पाहिजे..
تاريخ النشر
كتاب صوتي: 14 ديسمبر 2024
أكثر من 200000 عنوان
وضع الأطفال (بيئة آمنة للأطفال)
تنزيل الكتب للوصول إليها دون الاتصال بالإنترنت
الإلغاء في أي وقت