HummusLaura Cappon
सुक्त ही चिरंतन आहेत. त्यातील विचार सत्य होते व आजही आहेत. म्हणूनच, प्रत्यक्ष श्री सुक्त ऐकणे, त्याचे अर्थ आणि मर्म जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पूज्य सद्गुरुदास महाराज यांनी या विषयावर केलेले चिंतन ऐकणार आहोत, वैशाली कणसकर यांच्या स्वरात. श्री सुक्त श्लोक पठण केले आहे, श्री गौरव कुलकर्णी यांनी.
Astu tarinoiden maailmaan
Suomi
Suomi