प्रसिद्ध लेखक संजय सोनवणी यांनी ज्या विविध लेखनप्रकारांमध्ये मुक्त मुशाफिरी केली आहे, त्यातील एक महत्त्वाचा म्हणजेच अद्भूतरम्य अर्थात फॅन्टसी. स्टोरीटेलवर त्यांच्या याच प्रकारातील नवंनवं साहित्य रसिकांच्या भेटीस आलं आहे. जंबू ग्रहावरच्या कथा, हे त्यातील एक. या कथा आबालवृद्ध श्रोत्यांना भूरळ घालत आहेत. त्यानिमित्ताने, त्यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेल्या या संवादामध्ये वेध घेतला आहे अद्भूतरम्यतेच्या साहित्य जगताचा, त्यातील लेखन, लेखक आणि त्याच्याशी निगडीत अनेक बाबींचा. पॉडकास्टच्या आरंभी, काश्मीरमध्ये श्रीनगर येथील लाल चौकात श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा त्यांचा विलक्षण अनुभव नक्की ऐका. जंबू ग्रहावरील कथा ऐकण्यासाठी क्लिक करा- मातेलीचा सूड ( Matelicha Sood - Audiobook & E-book - Sanjay Sonawani - Storytel) शेपटीच्या ताऱ्याचे रहस्य- Sheptichya Taryache Bhavishya - Audiobook & E-book - Sanjay Sonawani - Storytel स्टोरीटेलचे सभासद होण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- Storytel - Subscriptions
Step into an infinite world of stories
English
India