Selfless Parenting या आपल्या मराठी पॉडकास्ट मध्ये मी तुमची होस्ट शिल्पा, आज तुमच्यासाठी काहीतरी वेगळं घेऊन आलेय. काय? काहीतरी माझ्या मनातलं , माझ्या स्वतःच्या अनुभवातून आलेलं ... माझ्या च शब्दांत आणि माझ्याच आवाजात !!! नव्याने झालेल्या , होऊ घातलेल्या किंवा होण्याचा विचार करणाऱ्या माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी खास... आई होण्यापूर्वी आपल्याला दाखवलं जाणारं चित्र आणि नंतर प्रत्यक्ष अनुभवताना दिसणारं चित्र यातला फरक नीट कळावा आणि ते समर्थपणे पेलता यावं म्हणून हा प्रयत्न...माझे अनुभवाचे बोल !! माझ्या या पॉडकास्ट वर माझं स्वतः च असं काहीतरी sharing असावं असं आधीपासूनच मनात होतं ..तेच मूर्त स्वरूपात आणायचा प्रयत्न याद्वारे करतीये .. from the heart of the host ... " आईपण पेलताना " बघा कसा वाटतोय ? कळवायला विसरू नका.. प्रतिक्रियांची वाट बघतीये !!! HAPPY PARENTING !!! - शिल्पा. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Step into an infinite world of stories
English
India