FC PopCornFilm Companion
आज तुम्हाला कट्ट्यावर एकदम अनपेक्षित गप्पा ऐकायला मिळणार आहेत... दर आठवड्याला आपण येत्या आठवड्यात स्टोरीटेल काय नवीन घेऊन येतंय याबद्दल माहिती ऐकतो, पण यावेळी त्यासोबतच नवीन येणाऱ्या ऑडिओबुक्सबद्दल, त्यासंबंधित विषयांवर सविस्तर माहिती आपण ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत संजय सोनवणी यांच्याकडून जाणून घेणार आहोत... त्यांना बोलतं केलं आहे प्रसाद मिरासदार व संतोष देशपांडे यांनी!
तेव्हा जरूर ऐका हा नवाकोरा अनोखा कट्टा!
सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
Step into an infinite world of stories
English
India