গল্পের শেষে (Golper Sheshe)Audio Pitara by Channel176 Productions
मित्रांनो,
आपण अयशस्वी होतो तेव्हा बऱ्याचदा आपल्या मनात रिकांमपण, एक पोकळी निर्माण होऊ शकते. परंतु जेव्हा आपण अत्यंत उत्कृष्टरित्या यशस्वी होतो, तेव्हा देखील आपली मनोवस्था काहीशी अशीच झाली तर? कारण लक्ष्य तर पूर्ण झालेलं असतं. मग हे शून्य म्हणजे नेमकं काय? अंत की एक नवीन सुरुवात? डॉ. अशोक कुलकर्णी यांच्या सशक्त लेखणीतून उतरलेली, मनन करायला लावणारी आणि प्रथम पारितोषिक विजेती कथा ऐकूयात सुजाताच्या आवाजात. ऐकण्यासाठी लिंक क्लिक करा, share करा व अभिप्राय/ratings द्या!
https://linktr.ee/Shabdaphule 🌺🌺🌺 स्वलिखित साहित्य पाठवण्यासाठी ई-मेल करा :- shabdaphule@gmail.com 🌺
Step into an infinite world of stories
English
India