গল্পের শেষে (Golper Sheshe)Audio Pitara by Channel176 Productions
काबुलीवाला ही टागोरांची जगप्रसिद्ध कथा. या कथेचे जगातल्या अनेक भाषांमध्ये अनुवाद आहेत. अनेक दिग्गजांनी त्यावर चित्रपट काढले. लहान मुलांचं हळुवार निरागस, निष्पाप जग आणि आपल्या मुलीच प्रतिबिंब बापाच्या नजरेनं मिनीत पाहणाऱ्या, बाहेरून कठोर परंतु मनाने हळुवार असलेल्या काबुलीवाल्याच्या अनोख्या प्रेमाचं दर्शन घडवणारी ही हृदयस्पर्शी कथा. A story written by the great Litterateur, Rabindranath Tagore , translated in Marathi by Vrushali Gude in the 29th episode of "Shabdaphule शब्दफुलें" Marathi podcast and voiced by Sujata S. @Shabdaphule - Marathi Podcast by Sujata. Email :- shabdaphule@gmail.com Music audionautics.com.
Step into an infinite world of stories
English
India