গল্পের শেষে (Golper Sheshe)Audio Pitara by Channel176 Productions
मित्रांनो आपल्या आयुष्यातील चांगल्या घटना आपण गोड पदार्थ बनवुन celebrate सेलिब्रेट करतो. अशा साजऱ्या क्षणांनी नवीन सुरुवात करतो. परंतु ह्या छोट्या-छोट्या क्षणांमागे, घटनांमागे एखादी गहिरी आठवण असली तर? जाणुन घेऊयात शब्दफुलें च्या 36व्या भागात. ऐकूया मिलिंद राणे लिखित मनाला स्पर्श करणारी कथा. आमचा Email ID- shabdaphule@gmail.com. लेखकाची लिंक :-https://marathi.pratilipi.com/story/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE-xts0gc60cj49
Music - Audionautics.com, mixkit.com
Step into an infinite world of stories
English
India