मानवी जीवनातील निरंतर समस्या आणि त्यामुळे निर्माण झालेली बिकट परिस्थिती या बद्दल जे. कृष्णमूर्तीं यांनी 'ज्ञातापासून मुक्ती' या पुस्तकात आपले प्रगल्भ विचार मांडले आहेत. धर्मामुळे होणारा संघर्षच नको या भावनेतून कृष्णमूर्ती यांनी सर्वच धर्म नाकारले. स्टोरीटेलवर जे. कृष्णमूर्ती यांच्या ज्ञातापासून मुक्ती या पुस्तकाला अनिरूद्ध दडके यांचा आवाज लाभला आहे. ऐकू आनंदे या कार्यक्रमात दडके यांनी या ऑडिओबुकमधील एक अंश आपल्या सर्वांना ऐकवला आहे... तेव्हा नक्की ऐका हा कट्टा...
या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, संतोष देशपांडे व प्रसाद मिरासदार यांच्याकडून.
'ज्ञातापासून मुक्ती' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/authors/113971-J-Krishnamurti
Step into an infinite world of stories
English
India