FC PopCornFilm Companion
मानसशास्त्राची उत्कंठावर्धक सफर करणारी अच्युत गोडबोले यांची कादंबरी म्हणजे "मनात". मानसशास्त्राच्या उगमापासून आत्तापर्यंतचा संपूर्ण प्रवास यात मांडलेला आहे. देव आणि दानव यांनी समुद्रमंथन करून ज्याप्रमाणे अमृत बाहेर काढलं त्याचप्रमाणे वैचारिक मंथन करून मानसशास्त्रासारखा कठीण विषयसुध्दा श्री. गोडबोले यांनी अत्यंत सोप्या शब्दात मांडला आहे. अशा या `मनात`ची झलक ऐका, संदीप खरे यांच्या आवाजात! `मनात` संपूर्ण ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- https://www.storytel.com/in/books/manaat-1335489 स्टोरीटेलचे सभासद होण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- https://www.storytel.com/in#pricePlans
Step into an infinite world of stories
English
India