FC PopCornFilm Companion
स्टोरीटेलने मागील वर्षी एक अनोखा उपक्रम राबवला होता. ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या गीतेवरील निरूपणाचे ३६५ भाग दररोज स्टोरीटेलच्या श्रोत्यांना ऐकण्यासाठी उपलब्ध होते. ज्याचा श्रोत्यांनी मनमुराद आस्वाद घेतला. याच दैनंदिन गीतेची नुकतीच सांगता झाली, त्या निमित्ताने स्टोरीटेलचे प्रसाद मिरासदार यांनी खेर यांच्याशी संवाद साधला आहे. नक्की ऐका हा स्पेशल कट्टा... याशिवाय संतोष देशपांडे यांनी या आठवड्यातील साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील घडामोडींचा आढावा घेतला आहे.
दैनंदिन भगवद्गीता ऐकण्यासाठी खालील लिंकवर करा - https://www.storytel.com/in/en/series/55992-Bhagwatgeeta-Divas
सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
Step into an infinite world of stories
English
India