पाणीटंचाई आणि दुष्काळामुळे मानवी संबंध कसे प्रभावित होतात याचा वेध घेणाऱ्या मनःस्पर्शी कथा आता स्टोरीटेलवर ऐकायला मिळणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी पाण्यावाचून होणारी परवड अन् त्या मागचे विविध पैलू 'पाणी! पाणी!!' या कथासंग्रहात गोष्टीरूपात मांडले आहेत. या कथांना आवाज लाभला आहे दिवंगत अभिनेते विनय आपटे, लालन सारंग व डॉ. गिरीश ओक यांचा... आवर्जून ऐकावा असा हा कथासंग्रह आहे... स्टोरीटेल कट्ट्याच्या या भागात याच कथासंग्रहातील विनय आपटे यांच्या आवाजातील मृगजळ ही कथा ऐका...
तत्पूर्वी, या आठवड्यात, स्टोरीटेलवर येणाऱ्या पुस्तकांबाबत माहिती दिली आहे, प्रसाद मिरासदार यांनी.
'पाणी! पाणी!!' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/books/2480469-Pani-Pani
सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
Step into an infinite world of stories
English
India