গল্পের শেষে (Golper Sheshe)Audio Pitara by Channel176 Productions
मनात प्रेम असूनही अनेक जोडप्यांमध्ये दूरावा निर्माण होतो. मग, नातं टिकण्यासाठी काय आवश्यक आहे? प्रेम? त्याग? आदर?.. कि आपण नात्याची सुरुवात का केली हे न विसरणे!
जाणुन घेऊयात शब्दफुलें च्या 35 व्या भागात, सुरेश कुलकर्णी यांच्या सहज सुंदर लेखणीतून उतरलेली कथा सुजाताच्या आवाजात.
What's significant to sustain a relationship? Love? Sacrifice? Respect? Or.... not forgetting why you started the relationship. 35th episode of "Shabdaphule शब्दफुलें" - STORY - Passbook, WRITER - SURESH KULKARNI, NARRATOR - SUJATA S.
सुरेश कुलकर्णी यांच्या blog ची लिंक :- http://srk-canvas.blogspot.com/
आमचा Email ID- shabdaphule@gmail.com.
Music - Audionautics.com, mixkit.com
Step into an infinite world of stories
English
India