গল্পের শেষে (Golper Sheshe)Audio Pitara by Channel176 Productions
मित्रांनो, टी टाईम मध्ये चहाचा आस्वाद घेत घेत ही कथा तुम्ही एन्जॉय करू शकता. शिवाय कोणत्याही कारणाने तुमच्या चहात साखर नसेल किंवा कमी असेल, तर तो गोडवा तुम्हाला या कथेतून नक्कीच मिळेल. आणि तुमच्या चेहऱ्यावर हलकं स्मित येईल. तर शब्दफुलें च्या 37 व्या भागात ऐकुया, दत्ता जोशी यांच्या सरल लेखणीतून उतरलेली हलकी फुलकी कथा, सुजाताच्या आवाजात.
साहित्य पाठवण्यासाठी व Voice over कामासाठी सम्पर्क - Email :- shabdaphule@gmail.com **** Writer's link:- https://marathi.pratilipi.com/user/0u9m406276?utm_source=android&utm_campaign=authorprofile_share ******* Shabdaphule YouTube https://youtube.com/channel/UC3ps-4iWCrJFYWQdGaQH0hQ Music audionautics.com. Mixkit.com
Step into an infinite world of stories
English
India