They have mentioned that dreams come true but forgot to mention that night mares are dreams too. Don't stop dreaming just because you had a nightmare. 38th episode of "Shabdaphule शब्दफुलें" - STORY - BHAYANAK SWAPNA, WRITER - SURESH KULKARNI, NARRATOR - SUJATA S.
असं म्हणतात की आपल्या प्रत्येकाकडे सिक्स्थ सेन्स असतो. आपलं सहावं इंद्रिय आपल्याकडे नेहमीच असतं जे आपल्या अस्तित्वाशी जोडलेलं असतं. ते सदैव जगण्याच्या ह्या प्रवासातआपलं मार्गदर्शन करते.
शब्दफुलें च्या 38 व्या भागात, सुरेश कुलकर्णी यांची अदभुत लेखनशैली असलेली कथा, ऐकूया सुजाताच्या आवाजात.
सुरेश कुलकर्णी यांच्या blog ची लिंक :- http://srk-canvas.blogspot.com/
आमचा Email ID- shabdaphule@gmail.com.
Music - Audionautics.com, mixkit.com
Step into an infinite world of stories
English
India