গল্পের শেষে (Golper Sheshe)Audio Pitara by Channel176 Productions
फेसबुक व्हाट्सअपचा वापर करताना आपल्याला बरे वाईट अनुभव येत असतात. आपल्या आजूबाजूला अशा काही व्यक्ती असतात ज्या अति उत्साहाने कोणतीतरी गफलत करून बसतात. मग प्रकरण त्यांच्या अंगाशी येतं आणि काळाबरोबर धावण्याची, वय विसरण्याची त्यांची धडपड हास्यास्पद ठरते. अशाच एका तरुण तुर्क व्यक्तीच्या फसगतीची गोष्ट.
लेखन - दत्ता जोशी, निवेदन - सुजाता.
Music audionautics.com. Mixkit.com ******** साहीत्य पाठवण्यासाठी संपर्क Email ID- shabdaphule@gmail.com. Facebook:https://www.facebook.com/Shabdaphule-शब्दफुलें-105334098166426/
Instagram: https://instagram.com/shabdaphule?igshid=zf9ks9e1tdru @shabdaphule *****
Step into an infinite world of stories
English
India