असं म्हणतात की अत्याचार करण्याऱ्या हजार माणसांमुळे नव्हे तर उच्च नीतिमूल्ये, माणुसकी जपणाऱ्या काही संवेदनशील माणसांमुळे आपला समाज व हे जग टिकून आहे.
मुसलमान मुलगी ही टागोरांची अखेरची कथा. इंग्रजांच्या काळात भारतामध्ये अराजकता थैमान घालत होती. त्यावेळेपासून चालत आलेल्या रूढी व धर्मांध समाजाचं दर्शन ह्या संवेदनात्मक कथेतून घडते.
A story written by the great Litterateur, Rabindranath Tagore , translated in Marathi by Vrushali Gude in the 33th episode of "Shabdaphule शब्दफुलें" Marathi podcast and voiced by Sujata S.
आम्हाला साहित्य पाठवण्यासाठी व Voice over साठी सम्पर्क -Email :- shabdaphule@gmail.com ******* Shabdaphule YouTube https://youtube.com/channel/UC3ps-4iWCrJFYWQdGaQH0hQ ******** Music :- audionautics.com. Mixkit.com साहित्य पाठवण्यासाठी Email :- shabdaphule@gmail.com
Insta link:- https://www.instagram.com/invites/contact/?i=1rdzuo05d1g2l&utm_content=i0romv6
Music - audionautics.com, mixkit.com
Step into an infinite world of stories
English
India