গল্পের শেষে (Golper Sheshe)Audio Pitara by Channel176 Productions
मित्रांनो, लग्न आयुष्यातील महत्वाचा घटक. परंतु ते जमे पर्यंत अनेक अपेक्षा, अपेक्षाभंग, समज, गैरसमज, भ्रमनिरास होऊन गोंधळही उडू शकतो. अशाच संमिश्र घटना असलेली मनोरंजक कथा म्हणजे लग्न गोंधळ.
शब्दफुलें च्या 39 व्या भागात ऐकूया मिलिंद राणे लिखित वास्तववादी, मनोरंजक कथा.
आमचा Email ID- shabdaphule@gmail.com. लेखकाची लिंक :-https://marathi.pratilipi.com/story/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE-xts0gc60cj49
Music - Audionautics.com, mixkit.com
Step into an infinite world of stories
English
India