"सुजाण पालकाच्या लेखणीतून" with Dr. Amit Bidwe [Orthopaedic Surgeon & An Author]

"सुजाण पालकाच्या लेखणीतून" with Dr. Amit Bidwe [Orthopaedic Surgeon & An Author]

0 Ratings
0
Episode
22 of 82
Duration
10min
Language
Marathi
Format
Category
Personal Development

तुम्ही कधी राग न आवरून मुलांना मारलंय का ? नंतर त्यांचे केविलवाणे चेहेरे आठवून आणि रडण्याचे आवाज कानात घुमून ; तुम्हाला प्रचंड guilt आलाय का ? एखाद्या गोष्टीसाठी मुलांना बोलून, त्यांच्यावर चिडून झाल्यावर नंतर त्यात त्यांची काहीच चूक नव्हती आपण उगाच बोललो असा पश्चाताप तुम्ही अनुभवलाय का? मुलं आपलं ऐकत नाहीत अशी तुमची तक्रार असते का ? मुलं अचानक मोठी झालीयेत असा साक्षात्कार तुम्हालाही झालाय का? मग हे नक्की ऐका ... "सुजाण पालकाच्या लेखणीतून ..." - व्यवसायाने प्रथितयश ऑर्थोपेडिक डॉक्टर, ४ वेगवेगळ्या पुस्तकांचे लेखक, हौशी फोटोग्राफर आणि सगळ्यात महत्वाचं, स्वतःचं पालकत्व अतिशय संवेदनशीलपणे जगणारे आणि त्यात येत गेलेले अनुभव खूप तरलपणे शब्दांत मांडणारे; डॉ. अमित बिडवे !!! जाणून घेऊया,त्यांच्या पालकत्वाच्या प्रवासातले हे अनुभव..त्यांच्याच शब्दांत आणि सादर करतीये माझ्या आवाजात...तुमची होस्ट, शिल्पा !!! डॉ अमितसारखेच तुमचेही काही अनुभव असतील , तुम्हालाही तुमचं स्वतःचं असं काही शेयर करावंसं वाटत असेल तर मला नक्की कळवा !! Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices


Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for "सुजाण पालकाच्या लेखणीतून" with Dr. Amit Bidwe [Orthopaedic Surgeon & An Author]

Other podcasts you might like ...