FC PopCornFilm Companion
आपण सर्वांनी २०२२ चं दणक्यात स्वागत केलंत... यावर्षी स्टोरीटेल कट्ट्यानंही आपलं रूप बदललं आहे... संतोष देशपांडे यांनी एका आगळ्यावेगळ्या शैलीतून कट्ट्याची रंगत वाढवली आहे... तुम्हाला हा कट्टा कसा वाटला ते जरूर सांगा... त्याचबरोबर ऐका स्टोरीटेलची पब्लिशर सई तांबे आणि अभिनेत्री अनिता दाते यांच्या 'मिशन मेमरी फेअरी' या स्टोरीटेल ओरिजिनल वरील गप्पा...
'मिशन मेमरी फेअरी' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/series/70965-Mission-Memory-Fairy-S01
सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
Step into an infinite world of stories
English
India