10th Last Minute टेंशन घालवायच्या आणि नियोजनाच्या टिप्स
दहावी ची परीक्षा अगदी तोंडावर येऊन ठेपलीये , टेन्शन आलय ? घाबरू नका.
हा पॉडकास्ट पूर्ण ऐका आणि टेन्शन ला बाय बाय करा,.
जेष्ठ समुपदेशक आणि शिक्षणतज्ञ श्री. अनिल गुंजाळ सर ह्यांनी सांगितलाय कानमंत्र
त्यांची ओळख म्हणजे माजी शिक्षणाधिकारी/सहाय्यक आयुक्त,माजी सहाय्यक सचिव, एसएससी बोर्ड, पुणे ,शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य,
पस्तीस वर्षाचा शिक्षण क्षेत्रातला अनुभव
लेखक- श्री.अनिल गुंजाळ, माजी शिक्षणाधिकारी,पुणे यांची प्रकाशित पुस्तके
1.परीक्षा :एक आनंदी अनुभव.
2. माणसपरास
3 रंग मनाचे - कविता संग्रह
स्पंदन समुपदेशन केंद्र, पुणे
SPANDAN COUNCILLING CENTRE, PUNE.
स्पंदन संवाद, स्थळ -
1725 ,सदाशिव पेठ,"समर्थ टेरेस," फ्लॅट क्रमांक -01 स्काऊट गाईड मैदान समोर, उद्यान प्रसाद कार्यालयाजवळ, स्वामी समर्थ मंदिर लेन, पुणे 30.
स्पंदन संपर्क -9404235145.
Are you worried about your upcoming tenth grade exam? Don't be afraid; just listen to this podcast till the end and say goodbye to tension.
Anil Gunjal, Senior Counselor and Educationist, has described Tips.
Mr. Anil Gunjal, a former education officer, has written several books.
He is Ex-Education Officer/Assistant Commissioner, Ex-Assistant Secretary, SSC Board, Pune, Maharashtra State Department of School Education,
35 years of experience in the education sector
Step into an infinite world of stories
English
India