पृथ्वीबाहेर जीवसृष्टी आहे का, असेल तर कशी असेल, एलियन्स खरोखर असतात का, मंगळावर पाणी आहे तर तिथे जीवसृष्टीची शक्यता किती, भारतात या विषयावर शोधकार्य सुरू आहे, त्यात शास्त्रज्ञांना काय आढळून आले, अशा इंटरेस्टिंग आणि रहस्यमयी प्रश्नांची वैज्ञानिक उत्तरं सायकास्ट सिरीजमध्ये आपल्याला मिळणार आहेत... शास्त्रज्ञ डॉ. योगेश शौचे आपल्याला याची उत्तरं देणार आहे आणि त्यांच्याशी संवाद साधलेला आहे पत्रकार मयुरेश प्रभुणे यांनी...
२७ नोव्हेंबरला स्टोरीटेलचा वर्धापनदिन होता. यानिमित्ताने मागील ४ वर्षांचा आढावा संतोष देशपांडे व प्रसाद मिरासदार यांनी घेतला तसेच या आठवड्यात स्टोरीटेलवर काय ऐकायला मिळणार यावर चर्चा केली आहे.
सायकास्ट ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/books/2058837-Scicast--Pruthvi-baher-Jivsrushti-aahe सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
Step into an infinite world of stories
English
India