Listen and read
Step into an infinite world of stories
- Listen and read as much as you want
- Over 400 000+ titles
- Bestsellers in 10+ Indian languages
- Exclusive titles + Storytel Originals
- Easy to cancel anytime

Artificial Intelligence
- Authors
- Narrators
- Publisher
- 1 Ratings
3
- Duration
- 5H 53min
- Language
- Marathi
- Format
- Category
Non-Fiction
संगणक क्षेत्रात अनेक लाटा येत असतात. त्यातील सध्याची लाट आहे एआय. ही लाट अजून काही वर्षं राज्य करेल. एआयच्या क्षेत्रातील सगळ्यात मोठी प्रगती मशीन लर्निंग आणि डीप लर्निंगमध्ये होईल. यामुळे यंत्रे अधिक स्मार्ट होतील, आणि मनुष्याच्या दृष्टीने 'स्वयंसिद्ध' कामे करू शकतील. चॅट जेनआय व चॅटबॉट्स सर्वमान्य होतील. चॅट जीपीटी, डीप सिक मुळे अनेकांना ह्याचे कुतूहल निर्माण झाले. गिबली ही पण एक नवीन लाट. आपले छायाचित्र गिबली वापरून एनीमेटेड रूपांतर करण्याचा धुमाकूळ सर्वत्र सुरू आहे. भविष्यात एआय वर आधारित यंत्रणा स्वतः निर्णय घेऊ शकतील. हे विविध क्षेत्रांमध्ये, जसे की वैद्यकीय निदान, उद्योग, वित्तीय क्षेत्र, आणि वाहतूक व्यवस्थापनात लागू होईल. एआयच्या मदतीने आरोग्य क्षेत्रात मोठे बदल होतील. स्वयंचलित रोग निदान, वैद्यकीय उपचारांची अधिक अचूकता, आणि आरोग्य सेवांचे प्रभावी वितरण होईल. एआय आणि मनुष्य यांच्यातील सहकार्य वाढेल. यामुळे विविध उद्योगांमध्ये कार्यक्षमतेत वाढ होईल, आणि हे दोन्ही एकमेकांना मदत करत कार्य करतील. एआय अनेक रोजगार संपवेल; पण अनेक निर्माणपण करेल. त्यामुळे त्याला स्पर्धक न मानता साहाय्यक मानणे सयुक्तिक ठरेल.
© 2026 Panacea BPO Services Private Limited (Audiobook): 9788198788313
Release date
Audiobook: 17 January 2026
- The SecretRhonda Byrne
- The 48 Laws of PowerRobert Greene
- Alchemist, ThePaulo Coelho
- AzadiArundhati Roy
- SAPIENSYUVAL NOAH HARARI
- Bolna hi HaiRavish Kumar
- ManaatAchyut Godbole
- The Courage To Be Disliked: The life changing multi-million copy global bestsellerIchiro Kishimi, Fumitake Koga
- Emergency Ki Inside StoryKuldeep Nayar
- Autobiography of a YogiParamhansa Yogananda
- Discovery of India, TheJawaharlal Nehru
- Goshta PaishapanyachiPrafulla Wankhede
- Tukaram Mundhe - Rajakiya dabavalahi na jumananare adhikariTukaram Mundhe
- Mendutil Default ModeYashwant Velankar
- NtuppuppakkoranendarnnuVaikom Muhammad Basheer
- Irupathiyonnam Noottandilekku Irupathiyonnu PadangalYuval Noah Harari
- Mahabharatham Part 1Indra Soundarrajan
- The 48 Laws of PowerRobert Greene
- Ikigai - இக்கிகய்Francesc Miralles, Héctor García
- FukatD.M.Mirasdar
- Chanakya Niti Evam Kautilya Arthshastra
- The Emperor of All MaladiesSiddhartha Mukherjee
- PurvarangPu.La.Deshpande
- PrakashwataPrakash Amte
- BoardroomAchyut Godbole, Atul Kahate