Happy Parenting starts with a Happy Marriage !!! with Leena Paranjpe

Happy Parenting starts with a Happy Marriage !!! with Leena Paranjpe

0 Ratings
0
Episode
9 of 82
Duration
52min
Language
Marathi
Format
Category
Personal Development

Selfless Parenting is happy to present this new theme based episode that gives a different perspective to Conscious PARENTING !!! Do LISTEN. आपल्या Selfless Parenting या मराठी पॉडकास्ट वर मी शिल्पा आज एका खूप वेगळ्या अँगल ने पालकत्वाकडे बघण्याचा प्रयत्न करण्यासाठी एक वेगळी theme घेऊन तुमच्यासमोर आलीये !!! "Happy parenting starts with a happy marriage" ...असा कधी विचार करतो का आपण ? की माझ्या पेरेंटिंग वर या गोष्टीचा किती परिणाम होत असेल ? काय संबंध आहे लग्न आणि पालकत्व यांचा परस्परांशी ? आणि असेल तर तो कसा ? खरं सांगायचं तर हा aspect प्रचंड महत्वाचा आहे एक उत्तम आणि सुजाण पालक होण्यासाठी... कसं ? त्यासाठीच तर हा प्रपंच !! या अशा अनोख्या एपिसोड साठी; खूप अनोख्या पद्धतीने या विषयावर काम करणाऱ्या एका व्यक्तीला, तुम्हाला भेटायला घेऊन आलीये !! India's FIRST "Millennial Marriage Coach" and so the sensible parent .. लीना परांजपे !!! Millennial marriage coach म्हणून गेली अनेक वर्ष त्या उत्तम काम करताहेत . detox your marriage या नावाचं पुस्तकही त्यांनी लिहिलंय शिवाय Cementing wedding with marriage या अफलातून संकल्पनेवर आधारित अनेक workshops आणि एक पॉडकास्ट सुद्धा त्या चालवतात !!! आज आम्ही एकत्र आलोय ते happy marriage कडून happy parenting च्या प्रवासाकडे कसं जात येईल ? या खूप महत्वाच्या अनुषंगाने पालकत्वाकडे बघण्यासाठी. मी प्रचंड उत्सुक आहे ते जाणून घ्यायला आणि मला खात्री आहे तुम्हीही तितकेच असाल !! ऐकुया तर मग आजचा एपिसोड काय घेऊन आलाय आपल्यासाठी !!! Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices


Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Happy Parenting starts with a Happy Marriage !!! with Leena Paranjpe

Other podcasts you might like ...