लिमलेटची गोळी Limletchi GoliSnovel Creations
प्रयोगशील शाळेमध्ये आपल्या पाल्याला घालायचा विचार करताय ? थोडे थांबा हा पॉडकास्ट ऐका मग निर्णय घ्या.
Alternative School हि संकल्पना नवी नसली तरी त्याचा म्हणावा तसा विस्तार झालेला दिसत नाही. ह्या शाळांमध्ये वेगळं काही शिकवलं जातं ?
पहिली ते दहावी पूर्णपणे एका प्रयोगशील शाळेमध्ये आपल्या मुलीला शिकवल्यानंतर तिच्या पालकांचे मत काय आहे ? चित्रा खरे ह्यांच्याशी मारलेल्या गप्पा
ऐकाकी मग !
What is the process they follow in alternative schools. Is it worth to send your child there for education? Lets here from the parent of one of the such school.
Step into an infinite world of stories
English
India