लिमलेटची गोळी Limletchi GoliSnovel Creations
आपण सगळेच कायम शिकत असतो आणि बऱ्याच वेळेला काहीतरी गोल उध्दिष्टय डोळ्यासमोर ठेऊन आपण शिकतो, बऱ्याचदा काय शिकलो हे evaluate करण्यासाठी परीक्षा द्यावी लागते , मार्क्स मिळवावे लागतात, , तर हे सगळं करत असताना , आपलं शिक्षण अजून effective कसं होईल, enjoyable , कसं होईल, जिथे हवे तिथे चांगले मार्क्स कसे मिळवता येतील अशा सगळ्या गोष्टींविषयी आपण ह्या पॉडकास्ट च्या निमिताने बोलणार आहोत आणि आम्ही त्यासाठी आमच्या श्रोत्यांना म्हणतो आहोत "ऐकाकी", ह्या पॉडकास्ट मध्ये वेगवेगळे सीझन्स असतील, सत्र असतील,, ह्या शिक्षणनीती सत्रामध्ये आपण शिक्षणतज्ञांशी गप्पा मारणार आहोत, काही पालकांशी बोलणार आहोत , आणि अर्थातच शिक्षक आणि विद्यार्थी ह्यांच्याशी पण संवाद साधणार आहोत.
Step into an infinite world of stories
English
India