Psyche of Parenting - Anuja Kulkarni

Psyche of Parenting - Anuja Kulkarni

4 Ratings
0
Episode
7 of 82
Duration
59min
Language
Marathi
Format
Category
Personal Development

आताच्या काळात बरेच पालक 'कौन्सेलिंग' विषयी बऱ्यापैकी सजग होऊ लागले आहेत किंवा cautious झाले आहेत. पण नेमकं करायचं काय ? वागायचं कसं ? चुकतंय कळतंय पण सुधारायचं कसं ? असे बरेच साशंक असलेले पालक आजुबाजूला पाहायला मिळतात . बरेचदा मानसोपचार तज्ज्ञाकडे जाण्याची वेळ आलीये हेच लक्षात येत नाही ... चुकांवर चुका होत राहतात ; कळतं पण वळत नाही, असं होतं आणि मग पश्चातापाची वेळ येऊ शकते . होतं ना असंच काहीसं ..?! मी शिल्पा, आपल्या या मराठी पॉडकास्ट मध्ये आज या सगळ्यावरची उत्तरं मिळवण्यासाठी एका खूप छान , हसऱ्या आणि फ्रेंडली व्यक्तिमत्वाला घेऊन आलीये !!! अनुजा कुलकर्णी - जिज्ञासा असेसमेंट & कौन्सेलिंग या संस्थेची ती co founder आहे . अनुजा जवळ जवळ गेली ८ वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहे. ती क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करते . तसंच अनेक शाळा आणि कॉरपोरेट क्षेत्रातही अनुजाने आजपर्यंत उत्तम काम केलंय . सध्या ती parenting styles & behavioural issues of pre schoolers या विषयावर Phd देखील करतीये . आणखी खूप महत्वाचं म्हणजे जिज्ञासा चा एक युट्यूब चॅनेलही ती चालवते ; जो आपल्यासारख्या पालकांसाठी खूप महत्वाच्या विषयांवर माहितीपूर्ण ठरणारा आहे. चला तर मग जाणून घेऊया अनुजा कडून , what Psychology says about PARENTING ?!!! Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices


Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Psyche of Parenting - Anuja Kulkarni

Other podcasts you might like ...