5
Non-Fiction
स्टोरीटेलवर काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या 'सायको किलर' या ओरिजिनल सिरीजला श्रोत्यांनी उदंड प्रतिसाद दिला. यामुळेच स्टोरीटेल कट्ट्यावर सायको किलर ही सिरीज नक्की कशी तयार झाली, त्याचा प्रवास कसा होता हे जाणून घेतलं आहे लेखक निरंजन मेढेकर आणि या सिरीजला ज्याचा आवाज लाभलेला आहे असा नचिकेत देवस्थळी यांच्याकडून... तर यांच्याशी संवाद साधला आहे पब्लिशर सुकीर्त गुमास्ते याने... तेव्हा नक्की ऐका हा खास कट्टा...
सायको किलर ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/series/66977-Psycho-Killer
सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
Release date
Audiobook: 25 December 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 3 ratings
Inspiring
Cozy
Heartwarming
Download the app to join the conversation and add reviews.
English
India