4.7
285 of 365
Religion & Spirituality
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... त्या पदाला सूर्य प्रकाशित करू शकत नाही, चंद्रही नाही आणि अग्नीही नाही. जाग येताच स्वप्न विरून जातं त्याप्रमाणे आत्मप्रकाश जाणवताच विश्वाचा आभास विरून जातो. भासरहित असं जे स्थान आहे ते परमेश्वराचं कालातीत निजधाम आहे. सागराला मिळालेल्या नद्या ज्याप्रमाणे परत येत नाहीत त्याप्रमाणे निजधामाच्या ठिकाणी जे लोक गेले ते परत येत नाहीत.
Release date
Audiobook: 12 October 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 33 ratings
Informative
Motivating
Inspiring
Download the app to join the conversation and add reviews.
English
India