4.8
291 of 365
Religion & Spirituality
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... सर्व प्राण्यांच्या हृदयांमध्ये परमात्मा प्रवेश करून राहिला आहे. त्याच्यामुळेच जीवांच्या बुद्धीमधे स्मृती, संस्कारजन्य ज्ञान आणि सदसद्विवेक शक्ती उत्पन्न होतात. परमात्माच सर्व वेदांनी वेद्य म्हणजे ज्ञेय आहे. वेदान्तांचा कर्ता आणि वेदांना जाणणाराही परमात्माच असतो.
Release date
Audiobook: 18 October 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 31 ratings
Motivating
Inspiring
Informative
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 2 of 31
Veena
18 Oct 2021
Chan
Siddharth
18 Oct 2021
आधुनिक गोष्टीचे दाखले देत...किंवा शब्द प्रयोग करून छान समजावले आहे
English
India