4.7
294 of 365
Religion & Spirituality
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... दैवी प्रकृती ही उन्नत जीवांची एक अवस्था आहे. दैवी प्रकृतीच्या लोकांना सत्य प्रतीत झालेलं असतं. ईश्वराशी युक्त झाल्यामुळे विविध गुणांमधून त्यांची दैवी प्रकृती प्रत्ययास येते. निर्भयता, अंत:करणाची शुद्धता, ज्ञान आणि योगाविषयी तत्परता, दान, दम, यज्ञ, स्वाध्याय, तप आणि सरलता हे सारे दैवी गुण अंगिकारले तर व्यक्ती ईशस्वरूप होऊन जाते.
Release date
Audiobook: 21 October 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 34 ratings
Inspiring
Informative
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 1 of 34
Kiran
10 Mar 2022
Best
English
India