
Maya Maha Thagani
ऑनलाईन खरेदी आणि इंटरनेटवरचे व्यवहार किती सहजपणे करतो आपण! पण ऑनलाईन खरेदी करताना सिदच्या बाबतीत असं काय झालं की त्याला अमेरिकन पोलीसांनी अटक केली ? कोण असेल या सगळ्याच्या मागे.. गायत्री सिदला निर्दोष सिद्ध करू शकेल का?गायत्रीच्या या लढाईत कोण तिच्या सोबत असेल ?