गायत्री सिदला निर्दोष सिद्ध करू शकेल का? मॅडनर्डमधल्या उलथापालथीचा या सगळ्याशी काय संबंध होता?
© 2019 Storytel Original IN (Audiobook): 9789353378462
© 2019 Storytel Original IN (Ebook): 9789353378561
Release date
Audiobook: 1 February 2019
Ebook: 1 February 2019
गायत्री सिदला निर्दोष सिद्ध करू शकेल का? मॅडनर्डमधल्या उलथापालथीचा या सगळ्याशी काय संबंध होता?
© 2019 Storytel Original IN (Audiobook): 9789353378462
© 2019 Storytel Original IN (Ebook): 9789353378561
Release date
Audiobook: 1 February 2019
Ebook: 1 February 2019
Step into an infinite world of stories
Overall rating based on 460 ratings
Mind-blowing
Smart
Thrilling
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 460
Shravanee
25 Jun 2021
लीना मॅम तुम्ही ग्रेट आहात.. तुम्ही हे वाचताय किंवा हा आवाज तुमचा आहे असं कुठेच वाटत नाही.. सगळी कॅरेक्टर स्वतः बोलतायत असं च वाटतं.. सगळ्यांच्या स्वभावांना तुम्ही कोळून प्यायला आहात.. आवाजावरून तो व्यक्ती कसा असेल कळतं.. वाचता वाचता डोळ्यासमोर खूप वेळा मूव्ही पाहिलाय पण ऐकता ऐकता पहिल्यांदाच पाहिला..फक्त लीना मॅम साठी ऐकायला घेतली होती पण कथा केवळ अप्रतीम.. सामान्य माणसाच्या कल्पनेपलीकडचं जग दाखवलंत.. mind blowing..आणि हो.. हे ऐकून च माया महा ठगनी ऐकलं.. आत्तापर्यंत का ऐकलं नव्हतं असं वाटलं..
Yogesh
20 May 2022
Nice
Anjali
9 Mar 2022
Very good narration and story as well
Kalyani Neeraj
29 Apr 2021
It's not only Maya Maha thagani it's THE MAYA MAHA THAGANI. Just Waw, what a book and the narration is incredible. Love a lot. Actually I don't about data and computer science anything but try the way it presented and the way it written 👏👏👏👍👍👍
Sunil
21 Oct 2022
सर्ह एपिसोडस् मला खुप आवडल्या.नॅरेशनही खुप छान उतके की प्रसंगही डोळ्या समोर उभे राहतात.एखादी मराठी कादंबरी with so much technical jargans अशी माझ्या पहील्यांदाच वाचनाट/ऐकण्यात आली माझ्या पण ज्ञानात थोडा भर पडला.
Neelam
29 Mar 2021
अतिशय उत्कंठावर्धक, खरी वाटणारी कथा !! खूप आवडली. लीना भागवतांचे आवाज आणि कथा सादरीकरण उत्तम!! कथेमध्ये पॉल यांच्या हरवलेल्या पत्नीचे पुढे काय झालं हे अनुत्तरीत राहिलंय.. ते रहस्य उलगडणारा पुढचा भाग आल्यास ऐकायला नक्की आवडेल.
Prashant
13 Oct 2022
Nice...
V
25 Mar 2021
Nicely narrated
Siddharth
21 Jul 2023
खूप छान...संवेद गळेगावकर यांनी खूप छान कथा गुंफली आहे...यावर एखादी भव्यदिव्य वेबसिरीज होऊ शकते...लीना भागवत यांच्या आवाजामुळं विविध पात्र जिवंत होतात आणि आपण ते कथानक जगू लागतो...Enjoyed a lot...
Vaishali
14 Jun 2023
Khup chan story....Ani khu0 chan vachan.....Leena Tai thank you....for this narration..... waiting for more stories narrated by You Mam......
English
India