Case Number 002

अफेयर बंद केलं नाहीत तर जीव जाईल अशी धमकीची पत्र आणि त्यामागून होणारे accidents, त्यातल्या victims चं on the spot मरण आणि गायब झालेली एक गृहिणी… काय संबंध असेल या सगळ्याचा एकमेकांशी? या केसेस मधली माणसं एकमेकांना योगायोगाने ओळखत असतील की खरंच एकमेकांच्या मृत्यूचं कारण होतील? ही गुंतागूंत inspector निरंजन प्रभुला सोडता येईल का?

Sort
Language
Type