भाग ५३ -लॉकडाउन चे फायदे !!
२२ मार्च २०२० म्हणजे आज पासून ३ वर्षांपूर्वी जनता curfue आपण पाळला होता, आणि लगेच दुसऱ्यादिवशी पासून lockdown ची सुरवात झाली. आधी काही दिवसांचा वाटणारा lockdown पुढे अनेक महिने चालला.
हा काळ अनेक लोकांसाठी अतिशय कठीण असा काळ होता, खूप लोकांना खूप अडचणी आल्या. आपण कल्पनापण करू शकणार नाही अश्या गोष्टी घडल्या.
हे सगळं असं असताना, काही लोकांनी मात्र वेळेचा चांगला उपयोग करून, काही तरी नवीन उपक्रम सुरु केले. काही तरी नवीन शिकून स्वतःच्या आयुष्याला नवीन वळण दिलं.
ज्या लोकांनी ह्या lockdown चा blessing in disguise ह्या तत्वावर फायदा करून घेतला त्या लोकांच्या stories आपण इन्स्पिरेशन कट्ट्यावर आणतो आहे.
त्यातला हा पहिला भाग.
#inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी
आमच्या वेबसाईट ला नक्की भेट द्या - https://marathipodcasters.com
मी पॉडकास्टर - https://www.instagram.com/mipodcaster/
ई-मेल - inspiration.katta@gmail.com
ह्या भागाचे प्रयोजाय - प्रफुल्लता प्रकाशन
देवयोद्या हि कादंबरी इथे ऑर्डर करू शकता
You can also order this book online here : https://granthpremi.com/products/devyoddha
तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी पर्यायासाठी अमेझॉन वर ऑर्डर करू शकता.
http://bitly.ws/yLa2
ही कादंबरी तुम्ही WhatsApp मेसेज करुन अथवा फोन वर कॉल करून देखील ऑर्डर करू शकता. COD (कॅश ऑन डेलिव्हरी) सुविधा उपलब्ध!
फोन नंबर - ९६२३२१८६२५ /
ऑडिओ लोगोस - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/
Step into an infinite world of stories
English
India