इन्स्पिरेशन कट्टाच्या आपल्या पहिल्या भागाचे आपले पाहुणे आहेत प्रसिद्ध चित्रकार, लेखक आणि कोशकार श्री सुहास बहुळकर. सुहास बहुळकरांचे चित्र भारताच्या राष्ट्रपती भवन, संसद भवन, सर्वोच्य न्यायालय अश्या अति महत्वाच्या ठिकाणी लागले आहेत. आता पर्यंत चार पंतप्रधानांना भेटलेल्या सुहास बहुळकर ह्यच्या बरोबर केलेल्या गप्पांमध्ये पुढील मुद्दे आले आहेत.
१) कलाकारांचे एकंदरीत जीवन, कलाकार एकदा मोठा झाला की त्याला पैसे आणि लोकांचे प्रेम भरभरून मिळतं, पण ते प्रत्येक कलाकाराला मिळत नाही. अनेकांना जन्मभर कष्ट सोसावे लागतात. अश्या परिस्थितीत पालकांनी कलेकडे कसे बघावे ? आपल्या मुलांना कला क्षेत्रात जायला प्रोत्साहन द्यावे का ?
२) सुहास बहुळकर ह्यांना सुरवातीला आलेल्या अडचणी, त्यातून कसा मार्ग निघतं गेला ?
३) चित्रकूट मध्ये भारतरत्न नानाजी देशमुख ह्यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या 'राम दर्शन' - त्या साठी बहुळकरांची झालेली निवड - आलेल्या अडचणी -आणि साकार झालेलं स्मारक.
४) भारतीय चित्रकला आणि मूर्तिकला ह्यांचा इतिहासाचे दस्तऐवजीकरण करण्यात श्री बहुळकरांचे योगदान - त्या साठी आलेल्या अडचणी आणि ते करून ठेवण्याची आवश्यकता.
५) कठोर परिश्रम ह्याला पर्याय का नाही ?ह्या आणि अश्या आणखीन काही मुद्द्यांवर छान गप्पा झाल्या आहेत. नक्की ऐका आणि शेयर पण करा.
#MarathiPodcast #ArtistsOfIndia #SuhasBahulka #ArtisticStruggles #ArtForCareer
Mr. Suhas Bahulkar is a renowned painter, his work is displayed in Rashtrapati Bhavan, Parliament House amongst other places. His experience will certainly help us in our success journey. You can buy the book suggested by the guest here - https://amzn.to/2S65u 0R; https://amzn.to/3nAR1G4
Follow us on Instagram - @mipodcaster
Step into an infinite world of stories
English
India