Palakanchi Shala S01E01पालकत्वाची कला ही चुकत-माकत आणि आपल्या मुलासोबत स्वतःचाही नव्यानं शोध घेत शिकायची असते. पण कितीही खंबीर राहिलं तरी पालक म्हणून केव्हातरी डगमगायला, ठेचकाळायला होतंच. अशा वेळी कोणाचातरी गायडन्स मिळायला हवा असं मनापासून वाटतं. हा गायडन्स, शेअरिंग मिळण्याचं ‘पालकांची शाळा’ हे हक्काचं ठिकाण!
1
|
23min