How to make your"SELF" Happy?!! Small yet Special Milestone- with Shubhangi Khasnis. Ep.- 10

How to make your"SELF" Happy?!! Small yet Special Milestone- with Shubhangi Khasnis. Ep.- 10

0 Ratings
0
Episode
16 of 82
Duration
44min
Language
Marathi
Format
Category
Personal Development

पालकत्वाविषयीच्या अनेक चुकीच्या धारणा वर्षानुवर्षं आपल्याकडे चालत आल्या आहेत आणि त्यात आपण आणि आपली मुलं भरडून निघाली आहेत ... पालक म्हणून वावरताना आपण किती वेळा ती जबाबदारी खरंच जबाबदारीने निभावतो?जेव्हा मी एक मूल जन्माला घालायचं ठरवतो तेव्हा जास्तीत जास्त "financial planning " चा विचार केला जातो पण mental planning चं काय ?? मेख अशी आहे की आपण बदल नेहमी समोरच्यांकडून expect करतो पण मला बदलायची गरज आहे , माझ्या विचारांवर विचार करण्याची गरज आहे , फोकस स्वतःकडे वळवण्याची गरज आहे हेच आपण सोयीस्करपणे विसरतो, नाही का ? आपल्याला कोणी आरसा दाखवलेला आपल्याला अजिबात चालत नाही !!! करतो ना असंच आणि याहीपेक्षा बरंच काही ??? मग आज ऐकाच हा interview !!! एकदा बघाच स्वतःकडे अशा पद्धतीने ... आपण स्वतःबद्दल काय विचार करतो ? आपण स्वतःला आवडलेलो असणं का महत्वाचं असतं ? स्वतःला स्विकारलं नसेल तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो? आपण मुखवटे चढवून वावरतो तेव्हा आपल्या "स्व" ची काय अवस्था होते ? या सगळ्या विषयी अगदी सखोल चर्चा आज मी करणारे ज्यांनी मला आरसा दाखवला आणि माझा फोकस बदलला अशा माझ्या गुरु शुभांगी खासनीस यांच्यासोबत !!! आपल्या 'सेल्फलेस पेरेंटिंग ' च्या छोट्याशा का असेना पण १० व्या milestone एपिसोड च्या निमित्ताने "सेल्फ" या अतिशय महत्वाच्या parenting च्या aspect वर मार्गदर्शन करायला आपले गुरूच पाहुणे म्हणून लाभणं यापेक्षा चांगलं काय असू शकतं ?? ज्यांनी माझी स्व-प्रतिमा बदलली त्यांच्याप्रती gratitude व्यक्त करण्याचा आणि त्यांनी मला शिकवलेलं तुम्हा सगळ्यांपर्यंत त्यांच्याच मार्फत पोचवण्याचा माझा हा एक छोटासा प्रयत्न !!! नक्की ऐका आणि कसा वाटला ते जरूर कळवा !!! Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices


Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for How to make your"SELF" Happy?!! Small yet Special Milestone- with Shubhangi Khasnis. Ep.- 10

Other podcasts you might like ...